निसर्गाच्या कुशीत अनुभव फक्त एकदा नाही, पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटेल!
संध्याकाळी डी.जे. म्युजिकसोबत धमाल आणि मनोरंजन.
शेतीची माहिती, प्रत्यक्ष सहभाग आणि निसर्गाशी नाळ जुळण्याचा अनुभव.
पारंपारिक खेळांचा आनंद घ्या आणि बालपणीच्या आठवणी जागवा.
पावसाच्या सरीत थिरकण्याचा जलमय आनंद घ्या.
नेमबाजीच्या सरावासाठी सुरक्षित आणि प्रशिक्षित मार्गदर्शन.
तलावातील शांत पाण्यात बोटिंगचा आनंद घ्या.
बैलगाडीतून गावाच्या परिसराची निसर्गरम्य सफर घ्या.
रोप कोर्स, झीप लाइन आणि अनेक अॅडव्हेंचर उपक्रमांचा थरार अनुभवा.
स्वच्छ आणि सुरक्षित स्विमिंग पूलमध्ये मनोरंजनाचा आनंद घ्या.
चुलीवरील गरमागरम, पौष्टिक आणि चविष्ट ग्रामीण जेवणाचा आस्वाद घ्या.
निसर्गाच्या सानिध्यात अविस्मरणीय अनुभवासाठी वाट पाहत आहोत...