संध्याकाळी डी.जे. म्युजिकसोबत धमाल आणि मनोरंजन. कुटुंब, शाळा आणि ग्रुपसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी सुविधा.
निसर्गाच्या सानिध्यात अविस्मरणीय अनुभवासाठी वाट पाहत आहोत...