आमच्याबद्दल

Solapur मधील निसर्ग, शेती आणि ग्रामीण संस्कृतीचा प्रीमियम अनुभव

Agro tourism

ग्रामीण आनंद, आधुनिक सुविधा

कुटुंब, विद्यार्थी आणि कॉर्पोरेट ग्रुपसाठी आम्ही शेती, साहसी उपक्रम, पारंपरिक जेवण, निवास आणि कार्यक्रम आयोजन यांचा सुंदर मिलाफ तयार करतो.

निसर्गरम्य परिसर

महाराष्ट्रीयन जेवण

ग्रुपसाठी योग्य

सुरक्षित अनुभव